Gudi Padwa 2024- Wish your loved ones on WhatsApp, Facebook and message with these wishes

Gudi Padwa 2024- Wish your loved ones on WhatsApp, Facebook and message with these wishes

Happy Gudi Padwa 2024: Here are all the wishes compiled for you on Gudi Padwa to wish your loved ones and enjoy festivities together

Check out these Gudi Padwa wishes in marathi:

नवीन पल्लवी वृषलतांची,
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची,
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

सण आला सौख्याचा पण काळजी घ्या

सण आणि शुभेच्छा देण्याच्या नादात

कोरोनाची करू नका साथ

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

नववर्ष आला आता आपला फळांचा राजा पण येणार
मग तयार व्हा आणि नववर्षात ताव मारायला
नववर्षाच्या आंबामय शुभेच्छा


आशा-आकांक्षांचे बांधून तोरण..
समृद्धीची गुढी उभारू द्वारी.
गुढीपाडव्याच्या आणि नववर्ष पर्वाच्या हार्दीक शुभेच्छा


नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र,
तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या,
कडुनिंबाची पानं, साखरेची माळ,
अशी उभारूया समृद्धीची गुढी.
नववर्षाभिनंदन.
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा


श्रीखंडपुरीची लज्जत,

गुढी उभारण्याची लगबग,

सण आहे आनंदाचदा आणि सौख्याचा

तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.


“प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा”


“वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती!
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!”


“नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!”


“येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!”


“येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!”

Gudi Padwa Quotes

  • उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार, हाच विचार मनात घेऊन करूया नव्या वर्षाला सुरूवात.. नववर्षाभिनंदन.गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • सोनेरी पहाट…उंच गुढीचा थाट, आनंदाची उधळण, अन् सुखाची बरसात…दिवस सोनेरी, नव्या वर्षाची सुरुवात…गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
  • वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारु, आला चैत्र पाडवा…
  • आशेची पालवी, सुखाचा मोहोर…समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी…नववर्षाच्या शुभेच्या तुमच्यासाठी!
  • गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सर्वशक्तिमान देवाचे आशीर्वाद घेऊ आणि पुढील वर्ष सुंदर आणि आनंदी जावो अशी आशा करूया.
  • सोनेरी सूर्याची सोनरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनरी दिवस..सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
  • एक नवीन आशा, एक नवीन सुरुवात, एक नवीन स्वप्न उलगडण्याची वाट पाहत आहे. हा गुढीपाडवा तुम्हाला न ऐकलेले लाखो आनंद घेऊन येवो.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

MC Editor

Mompreneur Circle - Join India's most trusted community of 700,000+ married women and mothers.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *